उरण हनुमान कोळीवाडा : ४० वर्षांपासून हक्काच्या घरांची प्रतीक्षा
जेएनपीटीकडून आश्वासनांची केवळ पुनरावृत्ती; पुनर्वसन, रोजगार व उपजीविकेचा प्रश्न प्रलंबित उरण : देशाच्या आर्थिक प्रगतीचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरूलोणावळा परिसरात पुणे–मुंबई हायवेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल…
लोणावळा / दै. क्षितिज पर्व पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळा परिसरात आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अचानक वाढलेली वाहनसंख्या, रस्त्यावरीलपुण्यात चौथी राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ञांची परिषद…
पुणे / दै. क्षितिज पर्व पुणे येथे रविवार, दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी चौथी राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ञांची परिषद उत्साहातपनवेल महानगरपालिकेकडून पत्रकारांमध्ये दुजाभाव?
निवडक पत्रकारांनाच पत्रकार परिषद, उर्वरितांवर अन्यायाचा आरोप पनवेल | दै. क्षितिज पर्व पनवेल महानगरपालिकेकडून पत्रकारांमध्ये दुजाभावाची वागणूक दिली जातएकाच शस्त्रक्रियेत तीन जीवघेण्या मेंदूच्या आजारांवर केली मात; रुग्ण चालत
१ लाख लोकांपैकी सुमारे ४ जणांमध्ये मेंदूचा ट्यूमर आढळतो. यापैकी १ टक्क्यांपेक्षा कमी रुग्णांमध्ये दुहेरी मेंदूचे ट्यूमर आढळतात. त्यातहीपनवेल महापालिका निवडणूक प्रभाग १७ मध्ये पत्रकार शंकर वायदंडे यांचे
पनवेल / दै. क्षितिज पर्व पनवेल महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मध्ये पत्रकार शंकर वायदंडे यांचे नावपनवेल महापालिका निवडणूक 2026 : वंचित बहुजन आघाडी कडून प्रभाग
पनवेल : पनवेल महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर शहरतर्फे प्रभाग क्रमांक १६ (सर्वसाधारण) या जागेसाठीलोकशाही पत्रकार समितीच्या नवनियुक्त कार्यकारिणी मंडळाने घेतली पनवेल तालुक्यातील नेत्यांची
मा.आमदार बाळाराम पाटील, मा.आमदार मनोहर भोईर, काशिनाथ पाटील,बबन दादा पाटील, सुदाम पाटील, शिरीष घरत, योगेश चिले ,वरिष्ठ पोलीस निरीक्षकपनवेलमध्ये कुमार (बाळासाहेब) मेटांगे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
पनवेल : वंचित बहुजन आघाडी, पनवेल महानगरातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रभावी वक्ते कुमार (बाळासाहेब) मेटांगे यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर- 1
- 2









