लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
पनवेल / क्षितिज पर्व थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध स्पर्धा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड मधील सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर सिबिएसई स्कुल येथे भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्याचे नाव प्रग्या 1.0 द पावर ऑफ […]