पनवेलमध्ये कुमार (बाळासाहेब) मेटांगे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
पनवेल : वंचित बहुजन आघाडी, पनवेल महानगरातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रभावी वक्ते कुमार (बाळासाहेब) मेटांगे यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्ष प्रवेश केला. या वेळी त्यांची वंचित बहुजन आघाडी, पनवेल महानगर प्रवक्ते म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आयु. आनंद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली 16 डिसेंबर रोजी पनवेल महानगर कमिटीची तातडीची […]