पनवेलच्या पटेल हॉस्पिटलमध्ये रोजा रोबोटद्वारे 500 गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण
नवीन पनवेल / क्षितिज पर्व : पनवेल शहरातील पटेल हॉस्पिटल मध्ये डॉ. कुणाल मखिजा यांनी रोजा रोबोटद्वारे 500 गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गेल्या दोन वर्षात पूर्ण केल्या आहेत. पटेल हॉस्पिटल पनवेल हे रोजा रोबोटिक द्वारा गुडघ्याची 500 सर्जरी करणारा महाराष्ट्र मधला पहिला हॉस्पिटल झाला आहे. सव्वा पाचशे ते साडेपाचशे लोकांनी आतापर्यंत याचा लाभ घेतला आहे. […]